Breaking News

पनवेल ः मिलिंद राणे यांनी खांदा कॉलनीतील तीर्थराज सोयायटीमध्ये अथर्व ट्रॅव्हल्स हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, युवा मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, दिलीप संघवी, सुनील ठक्कर यांच्यासह पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply