Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

वसुंधरा दिनानिमित्त उलवे नोड सेक्टर 8 येथे ओनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला. या कार्यक्रमाला गव्हाण उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, जयवंत देशमुख, वसंतशेठ पाटील, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, अनंता ठाकूर, अंकिता घरत, सुजाता पाटील, अर्चना मिश्रा,  विलास साळवी, प्रदीप सिन्हा, विशाल सोनी, वैभव गोडांबे, अजित पाटील, रसिक जाधव, दिपा मौर्य, सुधाकर रेड्डी, बबन मरसाले, चुन्नीलाल तवारिया, अनिल कोठारिया, नीरज पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply