Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त कळंबोली, कामोठे आणि खारघरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी नगरसेवक विकास घरत, नगरसेविका हेमलता म्हात्रे,  प्रमिला पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, करार्यकर्ते, नागरिक  उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply