Breaking News

पनवेल : शहरातील गुणे हॉस्पिटलसमोरील साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये पुनम्स ब्रायडल स्टुडिओ आणि मेकअप अकॅडमी सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांच्या हस्ते आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाले. या वेळी इंटरनॅशनल सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट उदय टक्के, पनवेल महापलिकेच्या नगसेविका दर्शना भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply