पनवेल : महानगरपालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुशीला घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, शोभा पन्हाळे, गौरी पवार, दीपाली तामणकर, मयुरी उन्नतकर उपस्थित होत्या.