Breaking News

पनवेलची वाजेकर विद्यालयात तर उरणची मतमोजणी जासई शाळेत

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

कोकण विभागात विधानसभा निवडणूक-2019 मतमोजणीसाठी स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघाची मतमोजणी के. ई. एस. इंदूबाई वाजेकर इंग्लिश मीडियम विद्यालय, पनवेल येथे होणार आहे. कर्जतची श्री. साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय, किरवली ता. कर्जत 410201 जि. रायगड, 190-उरण रा. जि. प. मराठी शाळा जासई ता. उरण 410206 जि. रायगड, 191-पेण के. ई. एस. लिटील एंजल स्कूल झी गार्डन शेजारी, पेण ता. पेण 402107 जि. रायगड, 192-अलिबाग जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, ता. अलिबाग 402201 जि. रायगड, 193-श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत  श्रीवर्धन 402110 जि. रायगड 194-महाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड 402301 जि. रायगड येथे मतमोजणी होईल.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply