Breaking News

क्रांतिवीर महोत्सवाचा शानदार समारोप

पनवेल ः प्रतिनिधी

क्रांतिवीर प्रतिष्ठान शिरढोण व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्था शिरढोण यांच्या वतीने क्रांतिवीर महोत्सवाचे शिरढोण येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सोमवारी (दि. 20) समारोप झाला. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे पहिल्यांदाच क्रांतिवीर महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्या उत्साहात महोत्सवाचे उद्घाटन झाले त्याच जल्लोषात समारोपही झाला. या वेळी महोत्सवाचे आयोजक मंगेश वाकडीकर, प्रितेश मुकादम, विजय भोपी, निलेश भोपी, सुशांत वेदकयांच्यासह मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply