नवी मुंबई : सिवूडस डी मार्ट येथील चौकात नवी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. लोकडाऊनमुळे हातावर पोट असणार्यांची वाताहत झाली आहे. डी मार्टमध्ये येणार्या नागरिकांकडे भीक मागण्यासाठी झोपडपट्टीतील लोक येऊ लागले आहेत. इतरवेळी दंडुक्याचा धाक दाखवणार्या पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत या झोपडपट्टीतील लोकांना जेवणाच्या डब्यांचे वाटप करून खाकितील माणुसकीचे दर्शन घडवले.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …