Breaking News

पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन

नवी मुंबई : सिवूडस डी मार्ट येथील चौकात नवी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. लोकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍यांची वाताहत झाली आहे. डी मार्टमध्ये येणार्‍या नागरिकांकडे भीक मागण्यासाठी झोपडपट्टीतील लोक येऊ लागले आहेत. इतरवेळी दंडुक्याचा धाक दाखवणार्‍या पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत या झोपडपट्टीतील लोकांना जेवणाच्या डब्यांचे वाटप करून खाकितील माणुसकीचे दर्शन घडवले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply