
बेलवली (ता. पनवेल) : येथील टीना दत्तात्रेय ढवळे ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत 84.60 टक्के गुण मिळवून दिव्यांग गटातून पनवेल तालुक्यात प्रथम आली आहे. याबद्दल तिचे माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी अभिनंदन केले. सोबत मा. सरपंच भरत पाटील, भाजप गाव कमिटी अध्यक्ष सतिश पाटील, गोपाळ पाटील, रामदास ढोपर, संतोष पाटील, कुंडलिक पाटील, परशुराम पाटील, दत्तात्रेय ढवळे, पोलीस पाटील सुभाष पाटील.