Breaking News

आदिवासी बांधवांना तीळगूळाचे वाटप

नगरसेविका चारुशीला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्याअंतर्गत वाढदिवस आणि मकरसंक्रांती सणाचे औचित्यसाधून त्यांच्या वतीने आदिवासी वाडी आणि पोदी क्रमांक 1 येथे तील गूळचे वाटप करण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी किशोर मोरे, कमलाकर घरत, दिलीप शेळके, शिवानी रावते, पूजा मोरे, सरोज मोरे, सरिता पाटील, वैशाली पाटील, संतोष साळवे, दिनेश सुर्वे, राठोड काका आदी उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे …

Leave a Reply