पनवेल ः आदेश स्पोर्ट्सच्या वतीने शिवाजीनगर येथे सभागृह नेता चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेेला महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. आयोजकांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी किशोर पाटील, गजानन ठाकूर, विजय ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, किशोर ठाकूर, सुजित ठाकूर, अमित कडू, सुदीप ठाकूर, मयूर ठाकूर, पंकज मोकल, अभिजित ठाकूर, राहुल ठाकूर, दिपेश ठाकूर, शशिकांत कडू, सागर ठाकूर, जितेंद्र कडू, शुभम ठाकूर, प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …