पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर झाल्याने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या पैशांचा चुराडा टळल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यापैकी गोळेगणी, कापडे खुर्द, कोतवाल बुदु्रक, कोतवाल खुर्द, ओंबळी, पैठण, पार्ले व परसुले या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदांसह सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
बिनविरोध ग्रामपंचायती
कोतवाल बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामविकास समितीच्या माध्यमातून बिनविरोध झाली आहे.
सरपंच : रेखा दळवी, सदस्य : प्रभाग 1 : मनोहर कदम, साक्षी पार्टे, प्रतिभा दरेकर, प्रभाग 2 : महेश दरेकर आणि आशा कदम, प्रभाग 3 : राजेश कदम आणि चंदा पवार
कोतवाल खुर्द ग़्रामपंचायत :- थेट सरपंच : अविनाश शिंदे सदस्य : प्रभाग 1 : सुप्रिया सकपाळ, सीमा शिंदे, तुकाराम पवार, प्रभाग 2 : नामदेव शिंदे, सुभद्राबाई मोरे, प्रभाग 3 : बबन शिंदे आणि मंदा सकपाळ
कापडे खुर्द ग्रामपंचायत :- थेट सरपंच : संदीप प्रकाश काळे सदस्य : प्रभाग 1 : पुष्पा चोरगे, रंजना कदम, कुंदा मोरे, प्रभाग 2 ़: सोपान निकम, दिपाली मोरे, प्रभाग 3 : राणी जाधव आणि शोभा कदम
परसुले ग्रामपंचायत :- थेट सरपंच : रमेश शिंदे, सदस्य : प्रभाग 1 : सारिका जाधव, अश्विनी दळवी, रोहन मोरे, प्रभाग 2 : गीता जाधव व रिक्त, प्रभाग 3 : विलास जाधव व रिक्त
पार्ले ग्रामपंचायत : थेट सरपंच : आशा पवार, सदस्य : प्रभाग 1 : भीमराज शिंदे, नीता कदम, सुनीता मोरे, प्रभाग 2 : रिना जाधव व रिक्त, प्रभाग 3 : अनिता वाघे आणि विलास वाघे ,
पैठण ग्रामपंचायत :- थेट सरपंच : शीतल येरूणकर, सदस्य : प्रभाग 1 : शारदा मोरे, सुनीता सावंत, अरूण दरेकर,प्रभाग 2 : दोन्ही जागा रिक्त, प्रभाग 3 : अंकिता मोरे आणि सचिन मोरे
ओंबळी ग्रामपंचायत : – थेट सरपंच : रूपाली चिकणे, सदस्य : प्रभाग 1 : निवृत्ती चिकणे, नंदा चिकणे, सविता ढेबे,प्रभाग 2 : लक्ष्मण चिकणे आणि मंगल चिकणे, प्रभाग 3 : सखाराम चिकणे आणि नंदाबाई चिकणे
गोळेगणी ग्रामपंचायत :- थेट सरपंच : प्रकाश दळवी, सदस्य : प्रभाग 1 : नम्रता येरूणकर, दिपाली सुर्वे, ज्ञानेश्वर मोरे,
प्रभाग 2 : प्रियंका भोसले आणि शेखर येरूणकर,
प्रभाग 3 : मंगला उतेकर आणि प्रभाकर पवार
Check Also
रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …