पनवेल : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भिंगारगाव भेर्लेवाडी येथील एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील भिंगारगाव भेर्लेवाडी येथील 45 वर्षीय तारा आनंदा कातकरी या महिलेची अज्ञात व्यक्तीने दगडाच्या साह्याने तिचे हत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …