Breaking News

कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खालापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

कडाव : प्रतिनिधी

देशाला महासत्ता बनवायचे असेल तर प्रथम भाजप सशक्त बनवा. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना अनुसरून काम करण्यास सुरुवात करा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (8 जून) खालापूर तालुक्यातील वावोशी येथे केले.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यपद्दतीने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापच्या खालापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शनिवारी वावोशी येथे भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ना. चव्हाण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. स्थानिक पातळीवरील विरोधकांचे राजकारण आता संपले आहे, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी शांत न बसता आपले कार्य जोमाने सुरु ठेवावे, असा सल्ला त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला.

भाजपचे कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष  माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, अनिल  पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, शरद कदम, कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख विनोद साबळे, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, तालुका सरचिटणीस सनी यादव, निलेश पाटील, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, विलास श्रीखंडे, राहुल जाधव, संतोष ऐनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षप्रवेश करणार्‍यांची नावे पुढीलप्रमाणे-

रानसई-ढेबेवाडी- तुकाराम घाटे, प्रकाश घाटे, विकास कोकरे, कोंडीराम घाटे, तुकाराम कोकरे, बाबु बोडेकर, रामचंद्र गोटे, रवींद्र बोडेकर, प्रकाश गोटे, दत्तात्रेय गोटे, संदीप वाघमारे, दीपक जाधव, रवींद्र गोटे, दीपक घाटे, रमेश घाटे, बाबु घाटे, कोंडीराम शिंदे, प्रदीप मोरे. अनंता पाटील, गणेश घरत, प्रमोद पाटील, जीवन दळवी, राजेश दळवी, निलेश फणसे, राजेश दळवी, प्रणय पाटील, भास्कर बांदल, पुरूषोत्तम पाटील, यशवंत पाटील, रितेश बांदल, सनी पाटील, संतोष प्रभू, इश्वर घरडे, उमेश पाटील. नंदनपाडा- प्राणेश पाटील, रमेश पाटील, दत्ताराम पाटील, नरेश पाटील, वासुदेव खरिवले, संदीप पाटील, सुधीर पाटील,पद्माकर पाटील, महेंद्र पाटील, प्रशांत पाटील, मिलिंद पाटील, निलेश सावंत, अनंता खोपकर, रुपेश खोपकर, बळीराम खरिवले, जीवन पाटील, वामन पाटील, विलास सावंत, संदीप सावंत, समीर पाटील, अमोल खोपकर, रितेश खोपकर, अमित खरिवले, निलेश खरिवले, अतुल आंब्रे, हेमंत पाटील. तांबाटीवाडी- वामन चव्हाण, विशाल चव्हाण, विलास बलकवडे, प्रसाद कदम, संतोष उतेकर, हरिभाऊ बलकवडे, प्रदीप बलकवडे, सचिन बलकवडे, मंगेश बलकवडे, राजेश बलकवडे, जनार्दन सावंत, प्रफुल्ल चव्हाण, उदय चव्हाण, संजय चव्हाण, संकेत बलकवडे, अमित सावंत, अंकुश सावंत, हरिश्चंद्र सावंत, राजश्री चव्हाण, निलम चव्हाण, अलका चव्हाण, गुलाब कदम, प्रमिला कदम, अस्मिता कदम, अश्विनी बलकवडे, योगिता बलकवडे, कामिनी बलकवडे, वैशाली बलकवडे, भूमिका बलकवडे, उज्ज्वला बलकवडे, निमा उतेकर, जानवी सावंत, माई सावंत, दर्शना सावंत, सचिन सावंत, कल्पेश सावंत, अनंता सावंत, रमेश सावंत, ललिता सावंत, गजानन सावंत, शैला सावंत, किरा सावंत, कस्तुरी सावंत. बीड जांबरूंग ठाकूरवाडी- रमेश हिंदोला, नामदेव मेंगाल, रोहिदास पारधी, बाळू होला, हरि हिंदोळा, अनंता उघडा, महादु मेंगाल, हेमा मेंगाल, पंढरीनाथ दरोडा, नारायण हिंदोळा, नामदेव मेंगाल, देउ भसमा, चांगु हिंदोळा, विकास पवार, गणेश पारधी, गोपीनाथ मेंगाल, चांगु होला, तुकाराम मेंगाल, देउ मेंगाल. योगेश ढगे, किशोर गायकर, सुनील तटकरे, राजेंद्र हेळंदे, संभाजी हेळंदे, नवदीप महिला मंडळ खरीवली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply