पनवेल : भाजपचे शिवाजी माळी यांची सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिवाजी माळी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अविनाश गाथाडे, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, प्रवीण खंडागळे, शरद खारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …