Breaking News

सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : ना. योगेश सागर

अलिबाग ः जिमाका

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांनी गुरुवारी (दि. 15) येथे केले. येथील पोलीस परेड मैदानात स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. 

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती आदी मान्यवर उपस्थित होते. 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply