
फौजी आंबवडे (ता. महड) : भारतीय मजदूर संघाचे बांधकाम विभाग प्रदेश अध्यक्ष मोहन पवार यांच्या पत्नी स्मिता यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. याबद्दल वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष लकेश म्हात्रे, जिल्हा सेक्रेटरी रमेश गोविलकर, संघटक श्रीधर लहाने यांनी पवार परिवाराचे सांत्वन केले.