Breaking News

आज चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन

चिरनेर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 89वा स्मृतिदिन बुधवारी (दि. 25)

सकाळी 11.30 वाजता उरण तालुक्यातील चिरनेर येथील हुतात्मा स्तंभाजवळ आयोजित करण्यात आला आहे. या वेळी हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. स्मृतिदिन कार्यक्रमास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply