Breaking News

पेठ गाव (खारघर) : येथील गणेश हरिदास जोशी यांची भाजप युवा मोर्चा पनवेल महापालिका उपाध्यक्षपदी, रूपेश विलास तेलवणे यांची प्रभाग क्रमांक 3च्या चिटणीसपदी आणि रणजित बाळकृष्ण घरत यांची भाजप ओवे शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सोबत महापालिका स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, भाजप तालुकाप्रमुख संघटक प्रभाकर जोशी, तालुका सरचिटणीस जयदास तेलवणे आदी.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply