खारघर : नवभारताचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या बुधवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वा. सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्कसमोरील मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मैदानाची पाहणी केली. सोबत आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक व पदाधिकारी.
