पनवेल : पनवेल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार दौर्यादरम्यान शेकापचे वलप ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ महादू खुटारकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी वलपचे माजी उपसरपंच जे. के. पाटील, प्रभाकर पाटील, दत्तात्रेय पाटील, संजोग पाटील, सम्राट पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …