खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 16 ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्कसमोरील मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या मैदानाची पाहणी केली. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भरणी कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.