मुंबई : प्रतिनिधी
कांदिवलीच्या शाम सत्संग भवनात झालेल्या प्रतिष्ठेच्या नवोदित मुंबई-श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत बाल मित्र मंडळाचा गणेश उपाध्याय विजेता ठरला. या स्पर्धेत मुंबईच्या 265 स्पर्धकांनी भाग घेतला. 70 किलो वजनी गटात 50हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.