Tuesday , February 7 2023

श्रीदत्त जयंतीनिमित्त उरणमध्ये यात्रा

आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

उरण ः वार्ताहर

श्रीदत्त जयंतीनिमित्ताने उरण शहरात यात्रा होती. सालाबाद प्रमाणे यंदाही शहरात व ग्रामीण भागात श्रीदत्त मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देऊळवाडी येथील दत्त मंदिर येथे करण्यात आले. या उत्सवामध्ये आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

महाप्रसादाच्या वेळी आमदार महेश बालदी यांच्यासह नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर, शहर भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील पाटील,  रायगड जिल्हा वाहतूक संघटना अध्यक्ष सुधिर घरत, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, नगरसेविका रजनी कोळी, नगरसेवक धनंजय कडवे, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक नंदु लांबे, शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, नगरसेविका प्रियंका पाटील, मनन पटेल, सागर मोहिते, मनोहर सहतीया, शहनाज मुकादम, नगरसेविका जानव्ही पंडीत जगदीश पाटील, मदन कोळी, रोहन भोईर, नगरसेवक मेराज शेख, नगरसेविका यास्मिन गॅस, उधोजक राजेंद्र पडते, सुनील पेडणेकर, नितीन पाटील, देऊळवाडी मित्र मंडळचे निरंजन नार्वेकर व सर्व सदस्य, दिनेश ठक्कर, हसमुख मेहता विनोद दानी आदी उपस्थित होते.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply