Monday , February 6 2023

पनवेल : लाईन आळी येथे अनेक दिवसांपासून खराब पाणी येत असल्याने संबंधित पाईप लाईनचे काम करण्यात आले. या वेळी भाजप नगरसेविका दर्शना भोईर व रूचिता लोंढे यांनी पाहणी केली. सोबत महानगरपालिका कर्मचारी
उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply