Breaking News

रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक

सिडनी : अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आपला अनुभव पणाला लावत फेडररने 28 वर्षीय टेनिस सँडग्रेनची झुंज 6-3, 2-6, 2-6, 7-6 (10-8), 6-3च्या फरकाने मोडून काढली. साडेतीन तास सुरू असलेल्या सामन्यात फेडररला विजयासाठी संघर्ष करावा लागला, पण अखेरीस त्याने ही किमया साधून दाखवली.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply