पनवेल : जांभिवली ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर जाधव यांनी त्यांच्या स्वखर्चातून जांभिवलीच्या आंगणवाडीतील मुलांना मंगळवारी दप्तरवाटप केले. या वेळी सरपंच रिया रविंद्र कोंडीलकर यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या.