Monday , February 6 2023

रोजगार मेळावा उत्साहात

उरण : वार्ताहर : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेल, रायगड, अलिबाग, आयटीआय उरण व ऑलकार्गो कौशल्य प्रशिक्षण संस्था, (बोकडवीरा) उरण यांच्या संयुक्त विद्यमाने बोकडवीरा उरण येथे गुरुवारी (दि. 30) जेएनपीटी, सिडको ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात  आला होता.

या मेळाव्यात 12 उद्योजकांनी उपस्थिती दर्शवली एकूण 342 उमेदवार मुलाखती साठी आले होते. त्यापैकी 218 उमेदवारांची प्रथम चाचणीत निवड करण्यात आली.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply