Breaking News

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त : पिल्ले एचओसी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व टेक्नोलॉजीच्या एनएसएस यूनिट व ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन रक्तदान  शिबिर आयोजित केले होते.

या कार्यक्रमास सरपंच हरिशचंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, चंद्रकांत ठोकल, मारुती माठळ, नीता महाडिक, उपासना गोठल, नुतन पाटील, माजी सरपंच आर. डी. पाटील, सावळे ग्रामपंचायत सरपंच शिवाजी माळी, दत्ता म्हसकर, सतीष देवकते, प्रतिक भोईर, राम गाताडे आदी उपस्थित होते. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने एनएसएस यूनिटचे प्रमुख रेखा धवन, डॉ. अविनाश गाताडे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

Check Also

पनवेलमध्ये गुरुवारी ’संदीप वैभव…आणि कविता’

कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिननिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ कवी विष्णू वामन …

Leave a Reply