अलिबाग : प्रतिनिधी – उन्हाच्या झळा जशा वाढताहेत तशा पाणीटंचाईच्या झळादेखील वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 87 विंधण विहिरी खोदण्यात आल्या असून, 37 विंधण विहिरींवर हातपंप बसवण्यात आले आहेत. दुसरीकडे विंधण विहिरींच्या दुरुस्तीच्या 41 कामांना मंजुरी मिळाली आहे, मात्र ती अद्याप हाती घेण्यात आलेली नाहीत. शिवाय नळपाणी दुरुस्तीच्या कामांनादेखील अद्याप सुरुवात झालेली नाही.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …