नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लेबनानची राजधानी बैरुत महाभयंकर स्फोटांनी हादरली आहे. त्याचे अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
या ठिकाणी दोन स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की त्यामुळे सगळ्या शहराला हादरे बसले. यात १० जण ठार झाले असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
स्फोटांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, पण स्थानिक वृत्तवाहिन्यांनुसार स्फोट झाले तिथे मोठ्या प्रमाणावर फटाके होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper