Breaking News

वाकसच्या उपसरपंचपदी भाजपचे सुबोध जगे

कडाव : प्रतिनिधी
वाकस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे सुबोध जगे यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला.
भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, नितीन कांदळगावकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका सरचिटणीस राजेश भागत, उपाध्यक्ष उत्तम तिखंडे, वाकस ग्रामपंचायत सदस्य रंजना भागीत, विठ्ठल भागीत, अमर शेळके, प्रशांत शहाणे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, सुगंधा भोसले, नगरसेविका स्वामिनी मांजरे, गायत्री परांजपे, मंदार मेहंदळे, जीवन मोडक, सावेळे विभाग अध्यक्ष अंकुश मुने, गुरूनाथ सोनावळे, हरेश सोनावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सुबोध जगे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply