पनवेल ः भाजपचे बेलवली ग्रामपंचायत सरपंच भरत पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी ग्रामपंचायतीचे माजी समिती सदस्य निलेश पाटील, बेलवली भाजप अध्यक्ष सतीश पाटील, कार्यकर्ते संतोष पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज
उमेदवारी अर्ज केला दाखल सर्व समाज बांधवांचा जल्लोषात सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त विजयाची हॅट्रिक …