Breaking News

अपघातात तरुणाचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्त

दुचाकीवरुन जाताना रस्त्याच्या बाजूला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विपुल नाईक असे या तरुणाचे नाव असून तो शहरातील ब्रिज खालील रस्त्यावरुन मोटरसायकलने जात असताना विजय सेल्स समोरील रस्त्यातील बाजूला गाडीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी तो मयत झाला आहे. या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply