उरण : अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान दिनदर्शिका 2021 च्या वार्षिक दिनदर्शिकेचे अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, उद्योग सेलचे तालुकाध्यक्ष सदानंद गायकवाड, प्रतिष्ठानचे रायगड अध्यक्ष संदीप नागे, प्रदीप नाखवा, किशोर गायकवाड, कुणाल गायकवाड, अतिष नागे, सागर जामकर, वसंत गायकवाड, राकेश किल्लेकर, किशोर गायकवाड आदी उपस्थित होते.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …