कळंबोली : शिवजयंतीचे औचित्य साधून रॉयल किंग फाऊंडेशनच्या वतीने गरिबांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आशुतोष शेंडगे, सूरज, नितीन, सोन्या, दिनेश अमित, ज्ञानेश्वर, सागर, शुभम उपस्थित होते.