Breaking News

माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची वाघोशी ग्रामस्थांनी घेतली भेट

पेण : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील वाघोशी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची त्यांच्या पेण येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन गावातील विविध विकासकामे व समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. या वेळी रवीशेठ पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे, तसेच गावातील विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.वाघोशीचे माजी सरपंच सुनील झुंजारराव, माजी उपसरपंच दिलीप कोल्हटकर, गणेश देशमुख, माजी सदस्य दिलीप देशमुख, नारायण चोरघे, सतिष देशमुख, किसन देशमुख, रामचंद्र देशमुख, कैलाश देशमुख, अभिजीत चव्हाण, रामचंद्र देशमुख, सुदेश देशमुख, दयावान चोरघे, विलास देशमुख, राम चोरघे, संपत देशमुख, वसंत कुलकर्णी, संजय वाडेकर, दीपक चोरघे, दत्तात्रेय चव्हाण, कृष्णा देशमुख, जगन्नाथ देशमुख यांच्यासह या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply