पनवेल : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील आणि माजी नगरसेविका नीता माळी यांना वाढदिवसानिमित्त मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका सीता पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.