अन्यथा आक्रमक होण्याची हिंदू समाजाची भूमिका पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमणे महापालिकेने येत्या सात दिवसांत न तोडल्यास सकल हिंदू समाज आक्रमक भूमिका घेणार अशी निर्धार भूमिका पत्रकारांशी संवाद साधताना निलेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे. या वेळी निलेश पाटील यांच्यासह परेश मुरबाडकर, संजय मुरकुटे, कुणाल कुरघोडे व …
Read More »Monthly Archives: February 2024
नेरे गावात विकासाची गंगा
38 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त सबका साथ सबका विकास हे ब्रीद सार्थ ठरवत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहरांसोबतच गावांचाही विकास होत आहे. याच पार्श्वभूमीवर नेरे गावातील 38 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) झाले. पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त ध्येय निश्चित असेल तर कोणताही अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही. केवळ ध्येय समोर ठेवून चालणार नाही, तर त्यासोबत तेवढ्याच कठोर परिश्रमाची व जिद्दीची जोड द्यावी लागते तेव्हा कुठे आपणास यश प्राप्त होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी शुक्रवारी (दि.9) येथे केले. …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्ट्रीट पोलचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 येथील कृष्णाळे तलाव परिसरात स्ट्रीट पोल उभारण्यात आले आहेत. या कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि.8) लोकार्पण झाले. पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध विकासाची कामे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांशी संवाद, विचारांची देवाणघेवाण पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान सुरू झाले आहे. यामध्ये भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार हे त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. या अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे …
Read More »प्राप्ती ठाकूरची ‘गगन’भरारी कामगिरी
आगरी समाजातील महिला पायलट होण्याचा मान पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पुतणी प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या 22व्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहे. रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती ठाकूर यांनी मिळविला आहे. मुळच्या उरण तालुकयातील भेंडखळ गावातील आणि सद्या नेरूळ …
Read More »इनकमिंगचा ओघ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर राज्यातील राजकारणाचे चित्र वेगाने बदलताना दिसते आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाबरहुकुम राज्याचा कारभार चालू ठेवण्याचा संकल्प केला …
Read More »पनवेल महापालिकेची शिवजयंती नियोजन बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने लोकसहभागातून महापालिकेच्या सहकार्यातून पनवेल शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार गुरुवारी (दि. 8) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झाली. या बैठकीस माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त …
Read More »खोपटा गावाजवळ भरधाव बसने दुचाकी, टेम्पोला उडवले
एकाचा मृत्यू; दुसरा जखमी उरण : प्रतिनिधी भरधाव वेगातील एनएमएमटी बसने कोप्रोली-नवघर रस्त्यावर खोपटे गावाजवळ प्रवास करणार्या दोन मोटरसायकल स्वारांसह टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे (वय 28) याचा नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर खोपटे येथील चायनीज …
Read More »सीकेटी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्य करणारे महाविद्यालय-कुलगुरू प्रो. डॉ. रजनीश कामत
पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर(सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा (स्वायत्त) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024 बुधवारी (दि.7) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी डॉ. होमी भाभा …
Read More »