’मेरे सपनो की रानी कब आयेगी तू ’हे आराधना’चे (1969) सदाबहार सर्वकालीन टवटवीत गाणे ओठावर येताच त्यासह काय काय आठवते? राजेश खन्नाची जीप चालवत हे सदाबहार गाणे साकारतानाची डोळे मिचकावणे, हातवारे करणे, दिलखुलास हसण्याची हवीहवीशी स्टाईल, रस्त्यालगत जात असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनच्या खिडकीत बसलेली मुद्दाम म्हणा, आपल्याला उद्देशून होत असलेले गाणे …
Read More »Monthly Archives: February 2024
लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण उत्साहात
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.9) उत्साहात झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाविद्यालयाचे चेअरमन …
Read More »आदिवासी लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा -आमदार महेश बालदी
चौक : प्रतिनिधी आदिवासी रायगड प्रीमियर लीगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा. त्यासाठी लागणारी मदत आपण करू, असे प्रतिपादन उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केले. चला खेळूया एकतेसाठी या शीर्षकाखाली आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे दुसरे पर्व उत्साहात झाले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी बोलत होते. माडपाई …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते काळुंद्रे येथील शाळा इमारतीचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषद मॉन्टेसरी आणि प्राथमिक सेमी इंग्रजी केंद्रशाळा क्रमांक 2च्या इमारत दुरूस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले. या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.10) करण्यात आले. उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष …
Read More »सीकेटी महाविद्यालय व डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठामध्ये करार
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे मंगळवारी (दि. 6) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024चे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे, …
Read More »पनवेलमध्ये पाळीव प्राण्यांसाठी लसीकरण; जंतनाशक आरोग्य तपासणीही कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका व मिनिस्ट्री ऑफ पेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 10) आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाळीव श्वान व मांजर अँटीरेबीज लस, जंतनाशक आरोग्य तपासणी तसेच मोफत लसीकरण कार्यक्रम नवीन पनवेल येथे जागृती प्रकल्प सभागृहामध्ये घेण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी …
Read More »नवीन पॅन कार्ड, आयुष्मान, आधार कार्ड शिबिर उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे माजी उपसरपंच अक्षता म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आधार, पॅन कार्ड मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन मोहोगाव येथे करण्यात आले होते. या वेळी या शिबिराला पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शनिवारी (दि. 10) भेट दिली. या वेळी …
Read More »सिडको पुनर्विकास प्रकल्प गृहनिर्माण संस्थेचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील पहिला सिडको पुनर्विकास प्रकल्प भरत एनक्लेव्ह ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि. 10) झाला. या भूमिपूजन सोहळ्याला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवत चेअरमन माजी नगराध्यक्ष संदीप भरत पाटील यांना शुभेच्छा दिल्या. नवीन पनवेल सेक्टर 17 येथे होणारा हा गृहनिर्माण …
Read More »मोहो येथे आमदार निधीतून विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने आणि ग्रुप ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे माजी उपसरपंच अक्षता म्हात्रे यांच्या प्रयत्नाने मोहोगाव येथे आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी …
Read More »पनवेलमध्ये राहुल गांधींचा तीव्र निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी समाजातील नाहीत, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. या विरोधात देशभर संतापाचा भडका उडाला असून भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये महिला मोर्चा …
Read More »