Breaking News

Monthly Archives: February 2025

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्तजर्नादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 2) वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमावेळी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, …

Read More »

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत यश मिळविणार्‍या तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.2) गौरविण्यात आले, तर विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.खांदा कॉलनीतील न्यू होरायजन पब्लिक …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर वर्षभरात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते …

Read More »

नमो चषक अंतर्गत कामोठ्यात रस्सीखेच स्पर्धा : नाव नोंदणीची 5 फेब्रुवारी अंतिम तारीख

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता कामोठे येथे रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून विजेत्यांना भरघोस रकमेची बक्षिसे असणार आहेत.कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ …

Read More »

कॅपिटॉल; सव्वाशे वर्षांच्या या इमारतीत चित्रपटाच्या पडद्याला 97 वर्ष

चित्रपटसृष्टी, चित्रपटगृह, चित्रपटरसिक आणि विविध माध्यमांतून (मुद्रित माध्यम, उपग्रह वाहिन्या, डिजिटल माध्यम) होत असलेला चित्रपटासंदर्भातील प्रवास इस्टमनकलर असाच! कुठे आठवणींचा फ्लॅशबॅक, कुठे गीत संगीताचा मनसोक्त मनमुराद आस्वाद, कुठे सेलिब्रिटीजच्या (पूर्वी त्यांना कलाकार म्हणत हे पटतयं ना?) गॉसिप्स, ग्लॅमर, गप्पा गोष्टींचे आकर्षण. आणि यात एक भारी महत्त्वाचा फंडा चित्रपटगृहांचा! प्रेक्षकांपर्यंत चित्रपट …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, युवा मोर्चा पनवेल शहर …

Read More »