

उरण : भारतीय मजदुर संघाचे उरण तालुका अध्यक्ष लकेश वासुदेव म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजेश ठाकूर, भारतीय मजदुर संघ रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, अॅड. फोगर, फुंडे गाव अध्यक्ष परशुराम म्हात्रे, हरेश भोईर आदींनी शुभेच्छा दिल्या.