पावसाळा जवळ आला की पशू-पक्ष्यांना आधी चाहूल लागते व प्रत्येक जण आपले घरटे बांधण्याच्या कामाला लागतो. मुंग्यासुद्धा पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी जंगलात मातीच्या साह्याने मोठ-मोठी वारुळे तयार करीत असतात. या वारुळात पावसाळ्यातील दिवसांसाठी अन्नाचा साठा केला जातो. मुरूडमधील गारंबी जंगल परिसरात अशी मोठं मोठी वारुळे दिसून येतात. (छाया : संजय करडे)
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …