Breaking News

पनवेल : पनवेल नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, लीना पाटील, प्रतिभा ठाकूर, प्रतिभा भोईर, सपना पाटील आदी उपस्थित होत्या.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply