प्रशांत गायकर यांचा वाढदिवस

पनवेल ः सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकर यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रशांत गायकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, अजय तेजे, महेंद्र गोजे, रवी शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply