Breaking News

एशियन थ्रो बॉल मलेशियन इंटीपेंडेंट चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत हर्ष ठाकूरची निवड

पनवेल ः ‘एशियन थ्रो बॉल मलेशियन इंटीपेंडेंट चॅम्पियनशिप 2019’ स्पर्धा 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मलेशियाला होणार आहे. या स्पर्धेसाठी चिर्ले येथील हर्ष ठाकूर याची निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हर्षचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी हर्षचे वडील पंढरीनाथ ठाकूर, कृष्णा कडू उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply