नेरळ : येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार फेरी काढली. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटील, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, महिला तालुका अध्यक्ष सुगंधा भोसले, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, महिला शहर अध्यक्ष नीता कवाडकर आदी उपस्थित होते.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …