Breaking News

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे महेश बालदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी उरण तालुक्यातील पाले येथून निवृत्त सहा निरीक्षक पोसुराम म्हात्रे, निवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रकांत म्हात्रे, संदीप म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, धर्मा म्हात्रे, भरत म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, भूषण म्हात्रे, मायनाथ म्हात्रे, गंगाराम म्हात्रे, स्मिता म्हात्रे, रूपाली म्हात्रे, संगीता म्हात्रे, दर्शना म्हात्रे, रविना म्हात्रे उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply