Breaking News

खारघर ः गुजराती नववर्ष, अन्नकुट दर्शनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात सद्गुरू संत भक्तिप्रिय तथा कोठारी स्वामींचे आशीर्वाद घेतले. या वेळी भाजप खारघर शहर सचिव विपुल चौटालिया उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply